आठवणी... एक उपयुक्त साधन... | Memories ... A useful tool
Description
How we look at memories is upto us..
We must look for all that in which the deceased exists, then we can align ourselves with the constructive values, thoughts, work and goals. The person lives with us forever this way..
Memories can be used to stay stuck in sorrow or get over it.. Dr.Anand Nadkarni explains philosophically and scientifically, how to use memories positively..
Believe in what we do? Help us keep producing more such episodes by clicking on the donate button
आठवणीकडे आपण कसं बघतो, हे आपल्यावर अवलम्बून असतं...
गेलेली व्यक्ती कशा कशात आहे, हे आपण शोधलं, की आपण त्या व्यक्तीशी निगडित विधायक विचार, काम आणि उद्दिष्ट, यांच्याशी स्वत:ला जोडून घेऊ शकतो आणि ती व्यक्ती आपल्याबरोबर कायमची रहाते...
आठवणीचा उपयोग वियोगात गुंतून पडायला किंवा त्यातून बाहेर यायला करता येतो... आठवणींचा सकारात्मक वापर कसा करायचा, हे शास्त्रीय आणि अध्यात्मिक दृष्टीने डॉ.आनंद नाडकर्णी...
See omnystudio.com/listener for privacy information.